🔖 दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी.
_State Board Updates_
📣 यावेळेस कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारवीच्या परीक्षा झाल्या आहेत - त्यामुळे निकाल केंव्हा लागेल ?
🤔 असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे - याबाबत राज्य शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती दिली आहे.
🤷♂️ काय म्हटले शिक्षण मंडळाने ? - राज्य शिक्षण मंडळाने सांगितले , यावर्षी बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार , तर दहावीचा निकाल १८ जूनपर्यंत जाहीर होणार आहे.
🎯 दहावी बारावीच्या निकालाची बातमी - विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा
Join Telegram Channel
🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .
🙏


2 Comments
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद।
ReplyDeleteThank You 💞
Delete