🔖 10 वी -12 वी चा निकाल जाणार लांबणीवर ! - पहा काय आहे कारण ?

🔖 10 वी - 12 वी चा निकाल जाणार लांबणीवर ! - पहा काय आहे कारण ?

_Breaking Updates_




🧐 10 वी -12 वीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - 10 वी -12 वी चा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

🤷‍♂️ काय आहे कारण ?

💫 दहावी आणि बारावीचे पेपर तपासण्यास विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिला आहे - त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी अधिक वेळ वाट पहावी लागणार आहे.

✒️ दरम्यान निकालाविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.

🙏 10 वी -12 वी - च्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी , हि माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 

Join Telegram Channel



🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .⁤



Post a Comment

0 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications