☣️ आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत शेतकरी नोंदणीला मुदतवाढ.....

☣️ आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत शेतकरी नोंदणीला मुदतवाढ.....

_Breaking Updates_




शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत रब्बी धान खरेदी सन 2021-22 साठी शेतकरी नोंदणीला पुन्हा मुदत वाढ देण्यात आले.



🔰 पाहा नोंदणीची अंतिम तारीख - 

शासकीय आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत रब्बी धान खरेदी सन 2021-22 साठी शेतकरी नोंदणीला सुरुवात झालेली असून, शेतकरी नोंदणी अंतिम दिनांक  31/05/2022 हे आहे.

बारा दिवसांत पूर्ण करावी लागणार नोंदणी.



🔰 नोंदणी कुठे करायची ?

आपल्या जवळच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकरी नोंदणी करून घ्यावी.

🔰 नोंदनी करीता लागणारे कागदपत्रं -

• 7/12 सत्यप्रत ( 7/12 वर खसरा भरलेला असावा धान्याचे नाव व वर्ष असावा )

• नमुना 8 सत्यप्रत

• आधार कार्ड झेरॉक्स

• बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक झेरॉक्स

• शेतकरी नोंदणी अर्ज

• संमती पत्र ( 5 रु कोर्टाची टिकिट )

• बँक हमीपत्र

• स्वयं घोषणा पत्र

• पासफोटो

🔰 MSP मार्फत मिळणारे दर किती ?

🔹साधारण धान दर 1940 रू प्रती क्विंटल

🔹एफ यू दर्जेचा धान दर 1960 रू प्रती क्विंटल

🔰 रब्बी हंगमातील योजनेची मुद्दत किती आहे ?

राज्यात धान व भरडधान्य खरेदी सुरु करण्याबाबतच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पणन हंगाम २०२१-२२ (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि.१ मे, २०२२ ते दि.३० जून, २०२२ असा कालावधी व भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येतील अशा सुचना आहेत.


शासन निर्णय पाहा-





🔰 धान खरेदी योजनेचा असा घ्या लाभ. हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यानंसाठी महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Join Telegram Channel


🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .⁤








Post a Comment

0 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications