RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षाची उत्तर तालिका जाहीर !
RRC भारतीय रेल्वेत ग्रुप D पदांच्या 103769 जागांसाठी मेगा भरती (RRC 01/2019) प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, आता नुकतीच 17 ऑगस्ट 2022 पासून 10 ऑक्टोंबर 2022 पर्यंत एकूण 1 ते 5 PHASE ची CBT परीक्षा विविध शहरात घेण्यात आली होती.
RRC भारतीय रेल्वे ग्रुप D मार्फत झालेल्या संपुर्ण CBT परीक्षा ची उत्तरतालिका आज रेल्वे बोर्ड अंतर्गत प्रसिध्द करण्यात आली आहे.
अथवा
रेल्वेच्या official website वर जाऊन चेक करा
Answer key कसे पहावे?
वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार चं Registration No. व Date Of Birth (जन्म तारीख) टाकून लॉगिन करा नंतर Candidate Response वर जाऊन
(To download your question paper for Level1 Examination 2022. Click here to generate it.) असा आल्या नंतर click here वर क्लिक करून Answer Key चेक करुन घ्या.
RRC Railway Answer key
RRC Railway Answer key Ministry of Railways, Railway Recruitment Cell, RRC Group D Recruitment 2019 for 103769 Posts. Centralised Employment Notice (CEN) No.RRC-01/2019. Group D Answer key. RRC Railway Answer key.
🔰 RRC रेल्वे ग्रुप-D परीक्षाची उत्तर तालिका जाहीर ! RRC Group D Recruitment 2019 for 103769 Posts. Centralised Employment Notice (CEN) No.RRC-01/2019. Group D Answer key. हि बातमी महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.
Join Telegram Channel
https://t.me/marathibatami24
🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .
꧁༺𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕐𝕆𝕌༻꧂

0 Comments