मंत्रिमंडळाचे निर्णय शिधापत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज जाहीर , राज्यातील सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार . . .

_Breaking Updates_


रेशन कार्ड धारकांसाठी अत्येंत महत्वती बातमी फक्त 100 रु मध्ये तेल,साखर,चणाडाळ व रवा मिळणार.


शिधापत्रिका धारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज जाहीर मंत्रिमंडळाचे निर्णय राज्यातील सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार.


राज्य शासनाच्या  वतीने 100 रु मध्ये तेल,साखर,चणाडाळ व रवा मिळणार . (क्लिक करा)






🔰 सार्वजनिक वितरण-तक्रार निवारण प्रणाली
नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक: १८००-२२-४९५० व १९६७
वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं. १४४४५
ई-मेल: helpline.mhpds.gov.in


🔰  खुशखबर! रेशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज मिळणार रवा, चणाडाळ, साखर, व तेल.


🔰"लक्ष्य निर्धारित सार्वजनिक विवरण व्यवस्था संबंधित योजना किरकोळ विक्री दर प्रति कि.ग्रॅ.
वस्तूचे नांव अंत्योदय बीपीएल प्राधान्य कुटुंब
तांदूळ.         ३.००         --        ३.००
गहू              २.००.        --        २.००
भरड धान्य   १.००         --        १.००
साखर          २०.००      --          --


 http://mahafood.gov.in/website

 


🔰 खुशखबर! रेशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज मिळणार रवा, चणाडाळ, साखर, व तेल. हि माहिती प्रत्येक शिधापत्रिका धारकांना  महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.


Join Telegram Channel


https://t.me/marathibatami24


🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .⁤





𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕐𝕆𝕌

Post a Comment

0 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications