🔖 दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी.

 🔖 दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी.


_State Board Updates_


📣 यावेळेस कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारवीच्या परीक्षा झाल्या आहेत - त्यामुळे निकाल केंव्हा लागेल ?




🤔 असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे - याबाबत राज्य शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती दिली आहे.


🤷‍♂️ काय म्हटले शिक्षण मंडळाने ? - राज्य शिक्षण मंडळाने सांगितले , यावर्षी बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार , तर दहावीचा निकाल १८ जूनपर्यंत जाहीर होणार आहे.


🎯 दहावी बारावीच्या निकालाची बातमी - विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा


Join Telegram Channel


https://t.me/marathibatami24

 


🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .⁤


🙏








Post a Comment

2 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications