😱 KYC साठी मिळालेली मुदत ,आज 31 मार्चला संपणार ! - सर्व बँकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी
_BANK Updates_
🏦 याआधी देशातील सर्व बँकाच्या खातेधारकांना KYC उपडेट करण्यासाठी ग्राहकांना - 31 डिसेंबर 2021 ही अंतिम मुदत देण्यात आली होती
📃 मात्र कोविड आणि ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर - भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढ दिली होती - आज शेवटचा दिवस आहे
💁♂️ KYC का आवश्यक आहे ?
🔰 सुरवातीला KYC समजून घ्या , KYC म्हणजे Know Your Customer - म्हणजे यामध्ये बँक आपल्या खातेदाराची खात्री करत असते
🔰 सध्या ऑनलाईन व्यवहारात फसवणूक वाढली आहे - त्यामुळे KYC फार आवश्यक आहे - KYC मध्ये बँका ग्राहकाचा अधिकृत मोबाईल क्रमांक - त्याचे छायाचित्र, पत्ता, आधारकार्ड याविषयीची माहिती घेते
🔰 तसे पाहिले तर , जे ग्राहक अधिक ऑनलाईन व्यवहार करतात - त्यांना दर दोन वर्षांनी ही प्रक्रिया पार पाडावी लागते. तर इतर ग्राहकांसाठी हीच मुदत 8 वर्षांची आहे - आपणही बँकेत जाऊन KYC पूर्ण करा
🔰 KYC साठी मिळालेली मुदतवाढ - आज संपणार आहे ,हि माहिती नकीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा.
🪀संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .


0 Comments