😱 मोठी बातमी ! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरात वाढ - आज रात्रीपासून नवे दर लागू.
_Govt. Updates_
🎯 प्रत्येक वाहनधारकांसाठी हि बातमी महत्वाची आहे - आज मध्यरात्रीपासून टोलच्या दरात मोठी वाढ होणार - कारण एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे
🤷♂️ पहा कितीने होणार वाढ ?
● भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीप्रमाणे , आज मध्यरात्रीपासून छोट्या वाहनांसाठी , टोल दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ होणार.
● तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर केली जाणार आहे.
● आज मध्यरात्रीपासून - राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरात वाढ होणार , हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .



0 Comments