🔥 राज्यात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा ! नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान.

🔥 राज्यात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा !  नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान.

- Breaking Updates_

 
🧐 मार्च महिन्याची अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस खूप ऊष्ण आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात काही भागांत - 



⏲️  पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे -  या कालावधीत संपूर्ण राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 

😱 उष्णतेची लाट कुठे येणार?

▪️ हवामान विभागाने सांगितले , राज्यात सर्वच ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

▪️ तर  ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत नगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र असेल.

▪️ तसेच  २९ ते ३१ मार्च या कालावधीत अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत, ३१ मार्चला चंद्रपूर, तर ३०, ३१ मार्चला वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल. 



👉 याकाळात उन्हाचा पारा खूप वाढलेला असेल - त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले - आपण हे महत्वाचे हवामान अलर्ट इतरांना अवश्य शेअर करा.






🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .








Post a Comment

0 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications