_Job Updates_
👤 पदाचे नाव- A ) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ.
B ) हवालदार.
🧐 एकूण पदे - 3603+
👨🎓 शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
👨🦳 वयाची अट - 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌎 नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.
💰 अर्जाची फीज - General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2022 (11:00 PM)
📝 परीक्षा-
▪️ Tier-I - (CBT): जुलै 2022
▪️ Tier-II - (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
📃 सविस्तर जाहिरात pdf - https://sss.nic.in/requirements/view
🖥️ ऑनलाईन अर्ज - ssc.nic.in
🙂 जॉब अपडेट - प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.
Join Telegram Channel
🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .




0 Comments