_Govt. Updates_
🧐 सर्व नागरीकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
⏲️ त्यामुळे ही योजना आता सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु राहील - या योजनेतील नागरिकांना रेशनकार्डवर मोफत राशन दिले जाते.
✒️ या योजनेद्वारे नागरीकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती दिले जाते.
😇 केंद्र सरकारने- घेतलेला हा निर्णय सर्व सामान्यांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.
Join Telegram Channel
🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .


0 Comments