ЁЯТБ‍♂ *рдЬाрдгूрди рдШ्рдпा рд╡ैрдЬ्рдЮाрдиिрдХ рдЙрдкрдХрд░рдгे рд╡ рдд्рдпांрдЪे рдЙрдкрдпोрдЧ*

Education*
📍 *शास्त्रीय नाव (मराठी नाव) व उपयोग* :

1) रेडीमीटर (रेडीमीटर) : उत्सर्जित शक्ती मोजणारे उपकरण

2) टॅकोमीटर (विमानगतीमापक) : विमान व मोटारबोटींची गतिमानता मोजणारे उपकरण

3) सॅलिंनोमीटर (क्षारमापक) : क्षार द्रावणाची घनता मोजणारे उपकरण

4) डायनॅमो (जनित्र) : विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त उपकरण

5) अ‍ॅमीटर (वीजमापी) : विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण

6) कॅलोरीमीटर (उष्मांक मापक) : उष्मांक मोजणारे उपकरण

7) हायड्रोमीटर (जलध्वनी मापक) : पाण्यातील आवाजाची तीव्रता मोजणारे साधन

8) फोटोमीटर (प्रकाशतीव्रता मापी) :प्रकाशाची तीव्रता मोजू शकणारे उपकरण

9) मायक्रोफोन (मायक्रोफोन) : आवाज लहरींचे विद्युत लहरीत रूपांतर करून वर्धन करणारे उपकरण

10) रडार (रडार) : विमानतळाकडे येणार्‍या विमानांची दिशा दाखवणारे व अंतर मोजणारे उपकरण

Post a Comment

1 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications