_Govt. Updates_
🧐 तसे तुम्हाला माहिती असेल , केंद्र सरकारने 10 एप्रिल 2022 पासून 18 वर्षांवरील लोकांसाठी कोरोना लसीचा बूस्टर डोज मंजूर केला आहे.
📝 मात्र बूस्टर डोजबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत , कोणत्या लसीचा बूस्टर डोज दिला जाईल, त्याची किंमत किती असेल ? ते आपण या मेसेजमध्ये सविस्तर जाणून घेऊ.
🤔 बूस्टर डोज म्हणजे काय ? - सामान्य लस व्यतिरिक्त, बूस्टर डोज विशिष्ट जंतू किंवा विषाणूविरूद्ध लढण्यासाठी शरीरात अधिक अँन्टीबॉडीज तयार करून शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
🤷♂️ कोणाला मिळेल बूस्टर डोज ? - ज्या लोकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोज घेतला आहे त्यांना त्याच लसीचा बूस्टर डोज दिला जाईल.
📱 नोंदणी कुठे करायची ? - लसीच्या बूस्टर डोजसाठी आपल्याला selfregistration.cowin.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करता येईल , याशिवाय आरोग्य सेतू ॲपवरही नोंदणी करता येईल.
💰 किती किंमत असेल ? - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीचा बूस्टर डोज 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध असेल.
🙏 बूस्टर डोज विषयी - असलेले हे अपडेट सर्व नागरीकांसाठी , नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
Join Telegram Channel
🪀 संपुर्ण शासकिय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, इंटरनेट, बँकिंग प्रणाली, व ईतर सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेटस मिळवा एकाच ठिकाणी मराठी बातमी वर. . .



0 Comments