जाणून घ्या ! कशी उघडता येईल 𝐋𝐏𝐆 गॅस एजन्सी - पहा महत्वाचे व्यवसाय अपडेट...

जाणून घ्या ! कशी उघडता येईल LPG गॅस एजन्सी - पहा महत्वाचे व्यवसाय अपडेट...

_ Business Updates _

🙋‍♂️ गॅस एजन्सी घेण्यास किती किंमत आहे  - यासाठी अर्ज करण्याबरोबरच तुम्हाला त्याची फी भरावी लागेल, यात शहरी आणि शहरी वितरकांमध्ये सर्वसाधारण 10000 रुपये तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरकांमध्ये सर्वसाधारण 8000 रुपये अर्ज फीज राहते. 
💰 गॅस एजन्सीमध्ये सुरक्षा ठेव किती असते - शहरी आणि अर्ध-शहरी भागातील डिलरशिप किंवा वितरकांसाठी एकूण सुरक्षा ठेव 5 लाख रुपये तर ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्र वितरकांसाठी 4 लाख रुपये राहते, दरम्यान जर आपण आरक्षणाच्या श्रेणीत आला तर अर्जासाठी आणि सुरक्षा ठेवीसाठी रक्कम थोडी कमी लागते

💁‍♂️ जाणून घ्या गॅस एजन्सीची पात्रता -

● यासाठी अर्ज करण्यासाठी किंवा नवीन एजन्सी कुठं देणे चालू आहे ,यांच्या माहितीसाठी आपण www.lpgvitarakchayan.in या वेबसाईट ला भेट देऊ शकता.

● नवीन नियमानुसार कोणतीही 10 वी पास व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी पदवीधर असणे अनिवार्य होते.

● तसेच आता 21 ते 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे पर्यंत होती.

● यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना थोडा शिथिलता किंवा दिलासा मिळणार आहे - आता यामध्ये अर्जदाराविरोधात पोलिसांचा कोणताही गुन्हा दाखल होऊ नये.

● तसेच अर्जदाराकडे गॅस सिलिंडर साठवण्यासाठी कोठार किंवा पूर्वनिर्मित गोदामांसाठी जमीन असावी.

● सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबातील सदस्य कोणत्याही तेल विपणन कंपनीत कर्मचारी नसावेत , तसे सध्या आपल्या राज्यात गॅस एजन्सी देण्यायाबात कुठली जाहिरात नाही.

● याविषयी आणखी माहिती आली तर आम्ही लवकरच  त्याचे अपडेट देऊ  
गॅस एजन्सी चालू करण्याबाबतची - हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना अवश्य शेअर करा.

🪀 सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा Mr.Proficient.com

Post a Comment

0 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications