● आठव्या हप्त्याचे 2 हजार कसे मिळणार ?

शेती (Agri) || Pravin Mandhare  (Proficient)

● प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 मे रोजी योजनेचा आठवा हप्ता जारी केला आहे.

● योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

● पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जात आहेत. काही शेतकऱ्यांना अद्याप पैसे आले नाहीत त्यांनी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर कॉल केल्यास कागदपत्रातील त्रुटी दूर केल्यानंतर 2 हजार रुपये मिळतील.
आठव्या हप्त्याचे 2 हजार कसे मिळणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हप्त्यासाठी नोंदणी केली असेल आणि अद्याप पैसे मिळाले नसतील तर चिंता करण्याची गरज नाही.

तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर फोन करुन माहिती मिळवू शकता. हेल्पलाईनवर संपर्क करुन जी अडचण असेल ती दूर केल्यास 2 हजार रुपये तुम्हाला मिळतील.

● पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
● पीएम किसान हेल्‍पलाईन नंबर:155261
● पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011-23381092, 23382401
● पीएम किसान स्‍कीमचा नवीन हेल्‍पलाईन नंबर: 011-24300606, 0120-6025109
● अधिकृत ई-मेल: pmkisan-ict@gov.in


- Proficient. 

Post a Comment

3 Comments

Create Your Fresher Resume

Educational Qualifications